तेलंगणाचे मुख्यमंत्री ए.रेवंत यांच्या पत्नी सौ.गीता रेड्डी यांचे साईदर्शन
July 02, 2025
0
शिर्डी प्रतिनिधी तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या पत्नी सौ.गीता रेड्डी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Tags
