अभिनेते सुनिल शेट्टी साई चरणी
July 02, 2025
0
शिर्डी प्नतिनिधी प्रसिद्ध सिने अभिनेते सुनिल शेट्टी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानचे वतीने उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.
Tags
