कर्जत प्नतिनिधी कर्जत नगरीचे ग्रामदैवत, श्री संत शिरोमणी सदगुरू गोदड महाराज रथ यात्रा उत्सवात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहभाग घेऊन सदगुरू गोदड महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.
याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,जेष्ठ नेते .अंबादास पिसाळ, जेष्ठ नेते .शांतीलाल नाना कोपनर, मा. जि.प.सदस्य .प्रवीण घुले, कृ.उ.बा.समितीचे सभापती .काका तापकीर, मा.पंचायत समिती सदस्य .प्रकाश काका शिंदे, नगराध्यक्ष श्रीमती रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष .संतोष मेहेत्रे, नगरसेवक.सतीश पाटील,.भाऊसाहेब तोरडमल,.सुनिल शेलार, .भास्कर भैलुमे,.देविदास खरात,.सचिन कुलथे, नगरसेविका श्रीमती सुवर्णा सुपेकर, श्रीमती छाया शेलार यांच्यासह जेष्ठ नेते .काका धांडे, श्री.दादा सोनमाळी, भाजपा मंडल अध्यक्ष.अनिल गदादे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस.विनोद दळवी,.पप्पू दोधाड,.लालासाहेब शेळके,.शरद अण्णा मेहेत्रे,.चिंतामण मुरकुटे.दत्ता नलवडे.प्रवीण फलके,.गणेश पालवे,.यश बोरा,.हरीण पोटरे यांच्यासह आदी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
कर्जतच्या ऐतिहासिक नगरीमध्ये सालाबादप्रमाणे साजरा होणारा हा पवित्र उत्सव म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नसून,श्रद्धा, भक्ती,समाज समरसता आणि अध्यात्माचा संगम आहे. ही रथयात्रा सर्वांसाठी मंगलमय, कल्याणकारी आणि समाधानदायक ठरत असते
