मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क गोदावरी खोरे विकास महामंडळा अंतर्गत लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने बैठक आज आढावा बैठकीत विविध मुद्दे चर्चिले आणि त्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाही संदर्भात निर्देशही दिले.
या बैठकीसाठी खा.अशोक चव्हाण,जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, आमदार प्रताप चिखलीकर, आमदार.सुहास कांदे,आमदार.राजेश पवार, आमदार नमिता मुंदडा,आमदार जया चव्हाण,जलसंपदा विभागाचे सचिव (ला क्षे वि ) संजय बेलसरे, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक. संतोष तिरमनवार, जलसंपदा विभागाचे मंत्रालयीन आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.