ये रे ये रे पैसा ३ च्या संपूर्ण टीमचे साई दर्शन
July 17, 2025
0
शिर्डी प्रतिनिधी मराठी चित्रपट "ये रे ये रे पैसा ३" चे निर्माते अमेय खोपकर,दिग्दर्शक संजय जाधव,अभिनेते उमेश कामत, सिद्धार्थ जाधव,आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Tags