विधान भवनाच्या प्रवेशद्वारापाशी एकत्रित छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम
July 17, 2025
0
मुंबई-महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा विरोधी पक्षनेते. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. यानिमित्तानं त्यांच्या निरोपा दाखल विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी एकत्रित छायाचित्र काढण्याचा कार्यक्रम पार पडला.
Tags