२१ जुलैपर्यंत हरकती किंवा सूचना सादर करण्याची मुदत
संगमनेर नितीनचंद्र भालेराव दीर्घकाळापासून लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग आला असून, संगमनेर तालुक्यातील प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी संगमनेर तालुक्यातील नऊ गट व १८ गण निश्चित प्रारूप रचना जाहीर केली.या प्रारूप रचनेवर ग्रामस्थ, राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांनी २१ जुलैपर्यंत हरकती किंवा सूचना लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१) समनापूर गट : समनापूर गण व निमोण गण कऱ्हे ,सोनेवाडी,पळसखेडे,सोनोशी,पिंपळे,पारेगांव बुद्रुक,पारेगांव खुर्द,समनापूर,कुरण,सुकेवाडी, खांजापूर,मालदाड,सायखिंडी,निंभाळे,नान्नज दुमाला,
काकडवाडी
२)तळेगांव गट : - वडगांवपान गण व तळेगांव गण आरामपूर (एन व्ही),अजमपूर (एन व्ही),जुनेगांव (एन व्ही),हसनाबाद (एन व्ही),चिंचोली गुरव,देवकौठे,
तिगांव,करुले,वडझरी बुद्रुक,वडझरी खुर्द,कासारे,पोखरी हवेली,लोहारे,मिरपूर,वडगांवपान,माळेगांवहवेली,निळवंडे,कौठे कमळेश्वर,मेंढवन,कोकणगाव,शिवापूर
३)आश्वी बुद्रुक गट : आश्वी खुर्द गण व आश्वी बुद्रुक गण प्रतापपूर,चिंचपूर बुद्रुक,चिंचपूर खुर्द,सादतपूर,औरंगपूर,निमगांव जाळी,आश्वी खुर्द,
शिबलापूर,पिंप्री लौकी अजमपूर,खळी,झरेकाठी,
चणेगांव,दाढ खुर्द,कोंची,मांची,शेडगांव
४)जोर्वे गट : अंभोरे गण व जोर्वे गण कोल्हेवाडी,रहिमपूर,उंबरी,
बाळापूर,ओझर खुर्द,अंभोरे,
मालुंजे,डिग्रस,पिंपरणे,
ओझर बुद्रुक,कनकापूर
कनोली,पानोडी,मनोली,हंगेवाडी,
रायते,वाघापूर,कोळवाडे
५) घुलेवाडी गट :घुलेवाडी गण गुंजाळवाडी गण
ढोलेवाडी,कासारा दुमाला, वेल्हाळे,
६)धांदरफळ बुद्रुक गट : धांदरफळ बुद्रुक गण व
राजापूर गण जवळे कडलग,निमगांव भोजापूर,
चिकणी,वडगांव लांडगा,पिंपळगावकोंझिरा,कोकणेवाडी,
धांदरफळ बुद्रुक,सांगवी,कौठे धांदरफळ,धांदरफळ खुर्द,
गोडसेवाडी (एन व्ही),चिखली,मंगळापूर,निमगांव बुद्रुक,निमगांव खुर्द
७)चंदनापुरी गट : चंदनापूरी गण व संगमनेर खुर्द गण मंगळापूर,निमगांव बुद्रुक,निमगांव,
रायतेवाडी,वैदुवाडी जाखूरी,हिवरगांव पावसा,निमगांव टेंभी,शिरापूर,चंदनापूरी,सावरगांवतळ,गाभणवाडी,झोळे,खांडगांव,नांदुरी दुमाला,पेमगिरी,सावरचोळ,मेंगाळवाडी,
शिरसगांव धुपे,निमज,मिर्झापूर, खराडी,देवगांव
८)बोटा गट : बोटा गण व
खंदरमाळवाडी गण
आंबी खालसा,कौठे खुर्द,खांडगेदरा,सावरगांव घुले
माळेगांव पठार,सारोळे पठार,
महालवाडी,जवळे बाळेश्वर,
कौटेवाडी,वरुडी पठार,
पोखरी बाळेश्वर,पिंपळगांव माथा
बोटा,कौठे बुद्रुक,खंदरमाळवाडी,
माळवाडी,केळेवाडी,आंबी दूमाला,म्हसवंडी,कुरकूटवाडी,
अकलापूर,आभाळवाडी
९) साकुर गट: साकुर गण व
पिंपळगांव देपा गण खंडेरायवाडी (एनव्ही),मोधळवाडी (एनव्ही),कौठे मलकापूर,दरेवाडी,रणखांबवाडी,मांडवे बुद्रुक,शिंदोडी,कुंभारवाडी,वरवंडी,चौधरवाडी (एनव्ही),
खरशिंदे,कणसेवाडी (एनव्ही),खांबे,कर्जूले पठार,गुंजाळवाडी पठार,डोळासणे,बांबळेवाडी,साकूर,हिवरगांव पठार,जांबुत बुद्रुक,जांबुत खुर्द,नांदुर खंदरमाळ,
जांभूळवाडी,बिरेवाडी,शेंडेवाडी