संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील मालदाड येथील जुन्या पिढीतील शेतकरी भाऊपाटिल आनंदा नवले (वय८९) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुन नातवंडे जावई असा परिवार आहे येथील किसन भाऊपाटिल नवले यांचे ते वडील होत तर सामाजिक कार्यकर्ते विजय शांताराम नवले यांचे चुलते होत त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.