स्वस्त धान्य दुकानात असलेल्या ई पॉसमध्ये तांत्रिक अपडेट आल्याने साडी वितरण ठप्प

Cityline Media
0
नाशकात फक्त ९५ टक्केच साड्यांचे वाटप

नाशिक दिनकर गायकवाड महाराष्ट्र शासनाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाना दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाची योजना राज्यातील रेशन दुकानामधून ई - पॉस मशीनद्वारे सुरु करण्यात आली आहे. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९२४६ महिलांनी अजून या साड्या नेल्याच नसल्याने अवध्या ९५ टक्केच साड्यांचे वाटप झाले आहे.

होळी सणानिमित्ताने राज्य

होळी सणानिमित्ताने राज्य धान्य वितरण करण्यासाठी असलेल्या इ पॉस मध्ये जून महिन्यात तांत्रिक अपडेट आल्याने त्यात साडीवितरण पर्याय नाही. यामुळे आय ऑगस्ट महिन्यात मशीन अपडेट झाल्यावर राहिलेल्या लाभाध्यर्थ्यांना साडी वाटपाचे नियोज केले जाईल. यात एकही लाभार्थी या पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.

तालुका निहाय शिल्लक साड्या

नाशिक ४५४, सिन्नर २२२, येवला १६४, पेठ ६४४, त्रंबकेश्वर २३४, धान्य वितरण अधिकारी मालेगाव १६७८, इगतपुरी ६९३, सुरगाणा ८४५, कळवण ४४८, दिंडोरी ३८२, देवळा १९४, नांदगाव ४३५, निफाड ६५१, चांदवड ६५४, बागलाण ५७४, नाशिक २९८, मालेगाव ४७६. एकूण:- ९२४६,

सरकारने अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जिल्हातून एक लाख ७७ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले आहे. मात्र जून अखेरीस एक लाख ६७ हजार ६७८

साड्यांचेच जुलै अखेरीस वाटप पूर्ण झाले असून ९ हजार २४२ साडचांचे वाटप अध्याप बाकी आहे. जून महिन्यापासून धान्य वितरणाचे ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक बदल करण्यात आल्याने त्यातील साडी वाटपाचा पर्याय नाही. या तांत्रिक कारणामुळे आता तब्बल तीन महिने साडी वाटप बंद राहणार असल्याने लाडक्या बहिणी संतापल्या आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी आलेल्या साड्या मे महिन्याच्या अखेर पर्यंत वाटप ९५ टक्केच पूर्ण झाले अजून पाच टक्के वितरण बाकी आहे.

धान्य वितरण करण्यासाठी असलेल्या इ पॉस मध्ये जून महिन्यात तांत्रिक अपडेट आल्याने त्यात साडीवितरण पर्याय नाही. यामुळे आय ऑगस्ट महिन्यात मशीन अपडेट झाल्यावर राहिलेल्या लाभाध्यर्थ्यांना साडी वाटपाचे नियोज केले जाईल. यात एकही लाभार्थी या पासुन वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल.

सरकारने अंत्योदय गटातील लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी जिल्हातून एक लाख ७७ हजार लाभार्थी यासाठी पात्र ठरले आहे. मात्र जून अखेरीस एक लाख ६७ हजार ६७८

साड्यांचेच जुलै अखेरीस वाटप पूर्ण झाले असून ९ हजार २४२ साडचांचे वाटप अध्याप बाकी आहे. जून महिन्यापासून धान्य वितरणाचे ई पॉस मशीनमध्ये तांत्रिक बदल करण्यात आल्याने त्यातील साडी वाटपाचा पर्याय नाही. या तांत्रिक कारणामुळे आता तब्बल तीन महिने साडी वाटप बंद राहणार असल्याने लाडक्या बहिणी संतापल्या आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी आलेल्या साड्या मे महिन्याच्या अखेर पर्यंत वाटप ९५ टक्केच पूर्ण झाले अजून पाच टक्के वितरण बाकी आहे.
मुकेश कांबळे, तहसिलदार दिंडोरी
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!