नाशिकच्या उगले दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल महापुजा
July 07, 2025
0
पंढरपूर सिटीलाईट न्यूज नेटवर्क आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच त्यांच्या पत्नी सौ.अमृता, मानाचे नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या जातेगाव येथील वारकरी कैलास उगले आणि सौ.कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.
Tags
