आषाढी एकादशी निमित्त नांदगाव येथील मानाचे वारकरी दाम्पत्यांचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते सन्मान

Cityline Media
0
पंढरपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजेसाठी मानाचे वारकरी असलेले नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास उगले आणि सौ.कल्पना उगले या वारकरी दाम्पत्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना देण्यात आलेला मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!