एस.जी.ग्रुपच्या वतीने शालिमारला अन्नदान वाटप

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येथील एस.जी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुभाषभाऊ गायकवाड यांच्या वतीने शहरातील शालिमार या ठिकाणी अन्नदान वाटप करण्याचे आयोजित करण्यात आले आहे या  कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.गायकवाड  यांच्या वतीने कण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!