मुबंई येथील रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी श्रीरामपूर येथील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तात्काळ श्रीरामपूरला पाणी सोडण्याची मागणी केली या मागणीस अनुसरून नामदार राधाकृष्ण विखे यांनी लगेचच जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले यावेळी अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, जिल्हा उपाध्यक्ष सतिश सौदागर, श्रीरामपूर शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष बंडूकुमार शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या सुचनेनंतर श्रीरामपूरच्या साठवण तलावात पाणी
July 02, 2025
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील नगरपालिकेच्या शहरी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात एकच दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक होता मात्र आज भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा. त्यांच्या सुचनेनंतर लगेचच तलावात पाणी सोडण्यात आले.
Tags
