धाराशिव सिटीलाईन न्यूज नेटवर्क पंतप्रधान. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास भिमूख नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचे धाराशिव शहर उपप्रमुख . रॉबिन बगाडे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश केला. सर्वांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी . किरण एडके, ऋतू क्षीरसागर, जितू कदम, . अक्षय थोरात,.विजय देवकुळे,आशिष कसबे,अमित जाधव सुशांत क्षीरसागर,आशिष एडके, शंतनू एडके,. चेतन पेठे,राहुल कांबळे,अनिकेत डोंगरे, रोहन बगाडे,. कुणाल देवकुळे,अविनाश पेठे,.अजय देवकुळे,नितीन पेठे,ऋषी बगाडे,आदित्य बगाडे,.ऋषी चव्हाण.शुभम पेठे,. मयूर डोंगरे,नवनाथ कदम,गणेश एडके यांनी पक्षात प्रवेश केला.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, मा नगराध्यक्ष . अमित शिंदे अक्षय ढोबळे,अल्पसंख्याक शहराध्यक्ष .फरमान काजी,विलास लोंढे,अहमद कुरेशी,पटेल, अलीम पठाण,मकबूल टकारी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
