श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनीच्या वतीने श्रीरामपूर औद्योगिक वसाहत आणि तालुक्यातील काही गावांना भेडसावणारा वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, म्हणून स्वतंत्र २२०/३३ क्षमतेचे उपकेंद्र मुख्यमंत्री. देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून मंजूर झाले. या उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
उपकेंद्रामुळे श्रीरामपूर औद्यगिक वसाहतीमधील उद्योजक, शेतकरी आणि ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमास आमदार.. हेमंत ओगले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,. नानासाहेब शिंदे,. शदरराव नवले,. गिरीधन आसने, प्रांताधिकारी. किरण सावंत पा.यांच्यासह पारेषण कंपनीचे वरीष्ठ अधिकारी उद्योजक नागरीक उपस्थित होते.