Home sangamner कसारे येथे भर दिवसा अडीच लाखाची चोरी कसारे येथे भर दिवसा अडीच लाखाची चोरी Cityline Media July 06, 2025 0 संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील कसारे येथे तीन चोरट्यांनी भरदिवसा घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करीत धाडसी चोरी केली. चोरट्यांनी कपाटातील दोन लाख ५० हजार रुपये रक्कम लंपास केली. Tags sangamner Facebook Twitter Whatsapp Newer Older