शासनाच्या सामंजस्य कराराविषयी उपमुख्यमंत्री अजित पवारांची अटल सोल्युशन्स इंटरनॅशनल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
July 09, 2025
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानी अटल सोल्यूशन्स इंटरनॅशनल बीव्ही कंपनीचे एमडी. एडविन सीएसवर्दा आणि आरईएल कंपनीचे एमडी व सीईओ अंबर आयदे यांनी आयटीआय व कौशल्य विकास याविषयी राज्य शासनाने केलेल्या सामंजस्य करारासंबंधी सविस्तर चर्चा करण्यासाठी अजित पवारांची सदिच्छा भेट घेतली.
Tags