जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पात्रात म्हटले आहे की श्रीरामपूर रेल्वे स्टेशन समोरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा स्मारक हे श्रीरामपूर नगर परिषदेने गेली ४०-५० वर्षापासून उभारलेले आहे त्याच जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारक निर्माण होण्यासाठी त्या संदर्भात श्रीरामपूर नगरपालिकेने ठराव केलेला आहे
तसेच सार्वजनिक बांधकाम खाते पोलीस प्रशासन तसेच श्रीरामपूर आतील सर्व शासकीय कार्यालयाचा ना हरकत दाखला दिलेला आहे परंतु ती जागा वन विभागाची असल्यामुळे अडचण येत होती त्या संदर्भात गोंधवणी तालुका कोपरगाव येथील मूळ सर्वे नंबर ३२८ मधील
क्षेत्र दोन गुंठे आट आणे चे क्षेत्र याचे निर्वाणीकरण झालेले आहे परंतु त्या निर्वाणीकरणाची अधिसूचना मिळायला अडचण येत होती आता ती अडचण दूर होऊन दोन गुंठे आट आणे क्षेत्राचे निर्वाणीकरण झाल्या बाबतचे अधिसूचना वन विभागाकडून उपलब्ध केली
असल्याचे बाबत सविस्तर सांगून तसे लेखी जिल्हाधिकारी यांना कागदपत्र दिले आहे त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा स्मारकाचा
परवानगीचा प्रश्न तातडीने सोडू अशी ग्वाही दिली त्यामुळे सुभाष त्रिभुवन सुरेंद्र थोरात भीमराज बागुल सुनील शिरसाठ विजय पवार इनायत अत्तार सौ.रमादेवी धीवर राजू गायकवाड विशाल सुरडकर योगेश बनसोडे संदीप पवार रितेश एडके अंतोन शेळके राजू मगर चरण
त्रिभुवन किशोर ठोकळ मोहन आव्हाड मनोज काळे सचिन ब्राह्मणे संतोष मोकळ सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे प्रकाश अहिरे वैभव पंडित अमोल काळे फिरोज पठाण अंबादास निकाळजे अल्ताफ शेख अरुण खंडीझोड महेंद्र त्रिभुवन अशोक बागुल विजय खाजेकर
कैलास ठोंबरे दर्शना काळे कल्पना तेलोरे सचिन खांडरे लक्ष्मण मोहन डी एल भोंगळे प्रदीप गायकवाड अजय शिंदे अजय साळवे संजय रुपटके दादासाहेब बनकर विलास जाधव सुगंध इंगळे वसंत साळवे संजय वाहुळ नाना शिंदे सुमेध पडवळ संघराज त्रिभुवन रमेश अमोल मिसाळ विठ्ठल गालफाडे अर्जुन शेजवळ आदी भीम अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.