मुंबई प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  मुंबईतील प्रदेश कार्यालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ आणि  प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष आ. शिवाजी गर्जे यांच्या हस्ते केक कापून.अजित पवारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या देण्यात येणार आहेत.तसेच जळगाव येथील संजय चव्हाण यांच्या वतीने वाटण्यात येणाऱ्या संपर्क हॅण्डबुकचे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी मुंबई विभागीय कार्याध्यक्ष.सिद्धार्थ कांबळे,मुंबई विभागीय कार्याध्यक्ष शिवाजी नलावडे, प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश सरचिटणीस. नरेंद्र राणे, सेवादलाचे राज्यप्रमुख. राजेंद्र लावंघरे, सह कोषाध्यक्ष.संजय बोरगे,दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष. महेंद्र पानसरे, मुंबई सरचिटणीस. सुदर्शन सांगळे, महिला कार्याध्यक्ष श्रीमती आरती साळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!