नाशिक दिनकर गायकवाड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन आहेर यांची चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रमेश बोरस्ते,प्रकाश शिंदे,वलखेड सरपंच विनायक शिंदे, लक्ष्मण वाळके,अनंत पाटील, राजेंद्र उफाडे, नारायण राजगुरु, अरुण गायकवाड, विजय पिंगळ, भगवान गायकवाड, निलेश शिंदे,युवराज शिंदे, दिलावर तांबोळी, मुख्तार शेठ आर्दीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
