महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे
लखनौ सिटीलाईन मिडिया नेटवर्क उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये काल रात्री स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या नोएडा युनिट आणि बागपत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कुख्यात गुन्हेगार संदीप लोहारला ठार मारले.
संदीप हा महामार्गावर ट्रक लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता तो हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील भाईनी महाराज गंजचा रहिवासी होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.कानपूरच्या पंकी पोलीस ठाण्याच्या परिसरात ४ कोटी रुपयांच्या निकेल ट्रक लुटण्याप्रकरणी संदीप फरार होता.
एसटीएसचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) अमिताभ शहा यांनी सांगितले की, आधारे खबऱ्याच्या माहिती सांगण्यावरून बयाली पोलीस ठाणे परिसरातील नकाबंदी केली. रात्री पोलीस आणि एसटीएसच्या संयुक्त कारवाई करण घेराव घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संदीपने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युतरादाखत,पोलिसांनी गोळ्या झाडल्या, ज्यात संदीप गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संदीप लोहार महामारील ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. संदीपची टोळी महामार्गावरील टुक बालकांसाठी भीतीचे कारण बनली होती.तो त्यांच्या निर्जन महामावर टुक बालकांना मारुन मौल्यवान वस्तु एक लुटत असे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संदीपने आतापर्यंत चारहून अधिक लोकांची हत्या केली. त्याच्यावर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि महाराष्ट्रात खून आणि दरोडयाचे १६ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत