डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर अमृतमहोत्सव निमित्त साकूर फाट्यावर बैठक

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथे डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर महाराज यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त भक्तपरिवाराकडून अमृत महोत्सत्व सोहळा साजरा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत अमृत महोत्सवा निमित्त चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवृत्ती पाटील जाधव, कचरू पाटील डुकरे, भाऊसाहेब खातळे, पांडुरंग शिंदे, रामदास धांडे, अरुण गायकर, संपतराव काळे, ज्ञानेश्वर तोकडे, संदीप जाधव, राजाराम धोंगडे, रामनाथ जाधव, कचरू वाकचौरे, हभप पंढरी महाराज सहाणे, ज्ञानेश्वर तुपे, शिवा आडके, सुदाम घाडगे, राहुल खालकर, राहुल गायकवाड, महेश तुपे, हरी पाटोळे, शांताराम सहाणे, दत्तू सहाणे, ज्ञानेश्वर पागेरे आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!