मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क‘धारावी‘ ही फक्त झोपडपट्टी नसून आपल्या मुंबईचा प्राण आहे,तिच्यासाठी आम्ही लढणार;कोणताही अन्याय सहन करणार नाही!
धारावीतील कुंभारवाडा येथे त्यांनी नुकतीच भेट देऊन,पुन्हा एकदा अदानी समुहाला आणि सरकारला थेट इशारा दिला.धारावीतील घरांचा सर्व्हे करत असताना,प्रत्येकजण पात्र झालाच पाहिजे आणि जिथल्या तिथे धारावीकरांचा व्यवसायही उभारला गेला पाहिजे हाच मनसुबा त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.