नाशिक दिनकर गायकवाड देवळा पोलीस ठाणे अंतर्गत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे नियोजन, सुव्यवस्थापन व कायदा-सुव्यवस्थेचे पालन होऊन.
गणेशोत्सव सण शांततेत पार पडावा यासाठी देवळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मनोज महाजन, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश वाघ यांच्या उपस्थितीत नुकतेच बैठक पार पडली.यावेळी तालुक्यातीलपोलीस पाटील, गणेश मंडळाचे अध्यक्ष आदी उपस्थित होते.
