मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या संकल्पनेतून शाहीर मुकुंदा भोर लिखित आणि त्यांच्याच पहाडी आवाजातील
सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे
ह्या पोवाड्याचा अनावरण सोहळा राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे ,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ ,क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे पार पडला.