महाराष्ट्र काँग्रेस विदर्भ बैठक नागपूर रविभवन मध्ये उत्साहात

Cityline Media
0


नागपूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विदर्भ बैठक नागपूर येथील रविभवन मध्ये काँग्रेसचे राजेंद्र पाल गौतम राष्ट्रीय अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व  सिध्दार्थ हत्तीअंबीरे, उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तंथा प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग  व राजेश लाडे प्रदेश उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या उपस्थितीत रवि भवन, नागपूर येथील मुख्य सभागृह मध्ये  पार पडली.
यावेळी विदर्भ काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सर्व पदाधिकारी  जिल्हाध्यक्ष,शहर जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष.सोशल मीडिया, राज्य समन्वयक, संविधान रक्षक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!