सांगली सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सांगली जिल्हा आयोजित,भव्य कार्यकर्ता मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मा.आ.इद्रीस नायकवडी, मा.मंत्री प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी नाईक, मा. मंत्री अजित घोरपडे, मा.आ. राजेंद्र देशमुख,मा.आ.विलास जगताप,राष्ट्रवादी काँग्रेस सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले सांगली शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश सरचिटणीस प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा मा.साधना कांबळे, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिल पाटील,आदिसह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
