संगमनेर भाऊसाहेब आहेर संगमनेर तालुक्यातील तळेगाव गटातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न नुकताच सुटला असून तब्बल ४० वर्षांनंतर, भोजापुर चारीचे पाणी तिगाव माथ्यापर्यंत पोहोचले असून, हा क्षण प्रत्येक लाभधारक शेतकऱ्यासाठी अतिशय आनंददायी आणि ऐतिहासिक आहे.यानिमित्ताने रविवार, दिनांक ३ ऑगस्ट सकाळी ९ वाजता तळेगाव फाटा वडगांव पान येथे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा.नामदार राधाकृष्ण विखे पा.व तालुक्याचेआमदार अमोल खताळ यांच्या भव्य दिव्य स्वागतासाठी तसेच तळेगाव फाटा ते तिगांव माथा पर्यंत मोटारसायकल रॅलीसाठी पंचक्रोशीतील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले.
3/related/default