श्रीरामपूर दिपक कदम शहरातील जीवन सेवा केंद्र, ईम्मानुएल चर्च यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी पास्टर आमोलिक ब्र.सुधीर भारस्कर,सुनिल मंडलिक,पा.सातदिवे,सचिन बारस्कर, प्रेम ठोकळ,विवेक गायकवाड,राज ठोकळ, रमेश सिरसाठ, राजू सोजवळ,स्तवन सोजवळ,विठ्ठल चांदीने,आदी मान्यवर उपस्थित होते.