श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या राहुरी तालुक्यातील ३२ गावातही मा.आ.लहु कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखेच्या नामफलकाच्या अनावरण सुरूच प्रत्येक गावा गावात राष्ट्रवादीची विचारधारा पोहचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मा.आ.लहु कानडे यांनी सांगितले.
राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा.आ.श्री.लहु कानडे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघात गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस या उपक्रमा अंतर्गत मांजरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखा नामफलकाचे फलकाचे अनावरण भारत विटनोर आणि प्रा.भानुदास चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी मांजरी ग्रामपंचायत सदस्य कोंडीराम विटनोर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता विटनोर,मांजरी सोसायटी संचालक गोरख विटनोर, भाऊसाहेब विटनोर, धोंडीराम बाचकर, शिवाजी राजे विटनोर, रामभाऊ विटनोर, आदिनाथ भाऊ विटनोर ,भाऊसाहेब पोळ ,संभाजी विटनोर ,बाळासाहेब विटनोर , शहाजी विटनोर,अमोल विटनोर ,संजय बिडगर संपत विटनोर , राहूल जाटे ,सबाजी विटनोर , पवार एकनाथ, आबासाहेब शेंडगे, अनिल बीडे अध्यक्ष मा.आमदार लहुजी कानडे मित्र मंडळ आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
