रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वरात दोन दिवस विचार मंथन शिबीर

Cityline Media
0
महाबळेश्वर सिटीलाईन न्यूज नेटवर्क सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील नेटवर्क येथील ऐश्वर्या इनन महाड नाका राजभवन रोड येथे आजपासून रिपब्लिकन पक्षाचे महाबळेश्वर मध्ये दोन दिवसीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दिनांक सायंकाळी ६ वाजता आणि उद्या दिनांक २८ ऑगस्ट सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या  ‌तसेच राज्यभरातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत
या विचार मंथन शिबिरात उपस्थित राहणार आहेत या विचार मंथन शिबीरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया वतीने करण्यात आले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!