अभिनेत्री जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्रा यांचे साई दर्शन
Cityline Media
August 27, 2025
0
शिर्डी प्नतिनिधी येथील साई मंदिरात सिनेअभिनेत्री जान्हवी कपुर व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी श्री. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे उपस्थित होते.