शिर्डी प्नतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गणराया साठी एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
“मोदक देतो मी, लाडू देतो” या शीर्षकाचं हे विशेष गाणं गणरायाला अर्पण करण्यात आलं असून,यात पारंपरिक भक्तीभावाला आधुनिक डिजे टच देण्यात आला आहे.
दिग्दर्शन प्रमोद पंडित यांचे असुन कॅमेरामन :मधु ओझा निर्माता :आबा निर्मळ कोरियोग्राफी : ॲड प्राजक्ता घोलप व सौ.पूजा जोशी महिंद्र हे आहेत
विशेष सहकार्य : ज्ञानदेव शिंदे यांचे लाभले
विशेष मार्गदर्शन : ज्ञानेश्वर साबळे
पाहुणे कलाकार: अमोल टाक, लक्ष्मण ढोबळे, नरसिंम्हा सिंग यांचा सहभाग आहे
या गाण्यात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला असून, प्रमुख कलाकारांमध्ये प्राजक्ता घोलप, सौ.पूजा जोशी,जया कोरे, वैष्णवी आहेर, सौ. वनिता निर्मळ,सौ. सविता साबळे, प्रमोद पंडित, ज्ञानदेव शिंदे, बाळासाहेब कोळसे, निर्मळ आबा, नरसिम्हा सिंग, लक्ष्मण ढोबळे, अमोल टाक,ज्ञानेश्वर साबळे, अनिरुद्ध नवघन, स्वराज साबळे, सतीश कदम, राजाराम आहेर महाराज, यांचा विशेष सहभाग आहे.
