सांगली सिटीलाईन येथील कोकरूड शिराळा तालुक्यातील फत्तेसिंग पाटील सहकारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला.
श्रीफळ फोडून व फीत कापून उद्घाटन झाले. मा. जि.प.सदस्य रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते. या निमित्ताने मी व माजी जि. प. सदस्य . नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक विजय नलवडे, विश्वास कदम व यशवंत निकम. माजी जि. प. सदस्य के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक, संस्थेचे अध्यक्ष सुहास घोडे-पाटील, उपाध्यक्ष सुरेश चिंचोलकर, माजी सरपंच प्रमोद नाईक व देवेंद्र पाटील, राजन पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक, संजय जाधव, ॲड. नरेंद्र सूर्यवंशी, अजय जाधव, उत्तम पाटील, अमित गायकवाड, रवी पाटील, अविनाश चित्तूरकर, महेश साळुंखे, शिवाजीराव गायकवाड, आनंदा घोडे, संतोष घोडे यांच्यासह संस्थेचे संचालक आदी मान्यवर ग्रामस्थ, व्यापारी उपस्थित होते.
