पती सोबत रात्री शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून केला पोबारा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड रात्रीच्या जेवणानंतर पतीसोबत शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली.
                   छाया रेखांकन-प्रकाश कदम 
फिर्यादी शीतल सचिनकुमार शिवलेकर या रात्रीच्या जेवणानंतर पतीसोबत फिरायला घराबाहेर आल्या होत्या.त्या परिसरातील के.के.वाघ शाळेजवळ आल्या असता अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने शिवलेकर यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!