संवाद परिवाराचा,पुरोगामी राष्ट्रवादीचा !
कोल्हापूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी नुकताच संवाद साधला.
जिल्ह्यातील पक्ष संघटनेची बांधणी, विशेषत युवक व युवतींना पक्ष संघटनेत सामावून घेण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत याबाबत सर्वांना आवाहन केले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने राबवली जाणारी धोरणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशाही सूचना दिल्या. तसेच, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा संघटनेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी.आमदार. के. पी. पाटील,