पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीची अभिवादन सभा पुण्यात नुकतीच पार पडली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा पार पडली.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, शहराध्यक्ष ॲड.अरविंद तायडे, युवा अध्यक्ष सागर आल्हाट यांनी मनोगत व्यक्त करत अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर केला.
