पावसाच्या हजेरीने दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भातशेती आणि तुर,मुग,उड़ीद, भुईमुग,सोयाबीन, मका, व टोमॅटो भाजीपाला पिकांना सजीबनी मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे बातावरण पसरले आहे.               छाया रेखांकन प्रकाश कदम 
परिसरातील शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केलेल्या आहेत.आणि मोठ्या प्रमाणावर टोमॅटोच्या लागवडी केल्या आहे.त्यासाठी पावसाची गरज असतांना लागवडीनंतर पावसानी ऐनवेळी उघडीप दिल्याने पिके कोभे जली होती काही शेतकऱ्यांच्या भात लागवडी झाल्या होत्या तर काहींच्या नुकत्याच लागवडी सुरु केल्या होत्या. परंतु पाऊस नसल्याने लागवडी संकटात सापडल्या होत्या. परंतु काल पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!