महेश बाजीराव हजारे सेट परीक्षा उत्तीर्ण

Cityline Media
0
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील हजरवाडी येथील महेश बाजीराव हजारे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट परीक्षेत नुकतेच ऊतीर्ण होत यश संपादन केले.
महेशने एम कॉम हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जीडीसी अँडए व युजीसी दिल्ली मार्फत घेण्यात आलेली नेट  या परीक्षेतही दैदिप्यमान यश संपादन केले आहे.सध्या ते पुणे विद्यापीठांतर्गत पीएच् डी  करत आहे.

खुप कमी कालावधीत यशस्वीपणे ही पदवी तो संपादन करेल अशा विश्वास येथील तरुण वर्ग करत आहे महेशच्या रुपाने शिक्षणाच्या या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यात हजारे कुटुंबातील तिसरी पिढी कार्यरत आहे.कुटुंबातील संस्कार,नम्रता, आदरभाव,मेहनत व चिकाटी  आणि स्वतःच्या बौद्धिक चातुर्याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.ज्या गुरुजन व अनेक थोरामोठ्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद लाभले त्या सर्वांचे ऋण  व्यक्त करत महेश हजारे यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!