पंचवटीत ९९५ गणेश मूर्ती आणि एक हजार टन निर्माल्य गोळा करण्यात बांधकाम विभागाला यश
September 07, 2025
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील पंचवटी बांधकाम विभागातर्फे गोदापार्क या ठिकाणी गणपती विसर्जन या दिवशी कृत्रिम तलाव सर्व गणेश भक्तांसाठी येऊ द्या देव पण घ्या असा उपक्रम नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजन करण्यात आला होता. या परिसरात कुठले प्रकारचा कचरा निर्मल्य असे होऊ नये त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन होते सर्व पदाधिकारी व कर्मचारी बांधकाम विभागातील कर्मचारी त्याचप्रमाणे घंटागाडी कर्मचारी या सर्वांच्या मदतीने गणपती मुर्त्या छोट्या व मोठ्या ९९५ पर्यंतची संख्या रात्री दहा वाजेपर्यंत संकलन करण्यात आले त्याचप्रमाणे या ठिकाणी निर्मल्य एक हजार टन गोळा करण्यात आला त्या ठिकाणी पंचवटी विभागातील घनकचरा व्यवस्थापन बांधकाम व्यवस्थापन इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वांच्या मदतीने परिसर हा स्वच्छ साफ करण्यात आला होता.
Tags
