नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी शहर भारतीय जनता पांच्या संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी चंद्रकांत पाटील होते.
बैठकीत बूथ स्तरावरील संघटन मजबूत करणे,नवीन शाखा उघडणे संदर्भातील नियोजन,आगामी निवडणुकांची रणनीती आखणे, सदस्य नोंदणी व मतदार संपर्क कार्यक्रम, सोशल मीडिया व जनसंपर्क उपक्रम राबवणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी १७ प्रभागांमधील बूथप्रमुखांची एकत्रित बूथ बैठक यावेळी घेण्यात आली. सेवा पंधरवडा २०२५ कार्यक्रम याची कार्यशाळा घेण्यात आली. तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे यांनी शाखा उघडण्याचे कारण व गरज विषयी मार्गदर्शन केले. शहराध्यक्ष तुषार घोरपडे यांनी बूथ समितीची
रचना व जबाबदाऱ्या वाटप व सदस्य नोंदणी अभियान, मतदार संघ याद्यांचे परीक्षण व संपर्क मोहिमेचे नियोजन याविषयी माहिती दिली. नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाचदारी व पदाचे महत्त्व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना व कार्यकत्यांना समजून सांगितले.
बावेळी शहरातील महिला व नवनियुक्त पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्ष मंदा गायकवाड, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम कराटे, कोषाध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस अमोल खोडे, दिगंबर ढाकणे, दिलीप
बोरस्ते, सचिन शेवरे, हेमंत शेटे, गणेश बुंगे, बंद्रकांत पाटील, कार्तिक मुळाणे, अजय हरिकमहाले, ऋषी साबद्रा, सागर बोरस्ते, अक्षय नाईकवाडे, अमोल महाले, योगेश देशमुख, योगेश पिंगळ, प्रशांत पांडे, रविदास पवार, रणधीर गांगुर्डे, अकलाक शेख, नीता भामरे, मोनिका गांगुर्डे, लक्ष्मी साठे, आरती सकट, सुरेखा पगारे, राणी भोई, अश्विनी सोनवणे, सीताबाई काळे, मैथिली काळे
आदी उपस्थित होते. सुत्रसंबालन नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी केल.संजय कदम यांनी आभार मानले.
