प्रल्हाद शितोळे यांचे निधन

Cityline Media
0
श्रीगोंदा प्रतिनिधी माजी अतिरिक्त संचालक समाज कल्याण महाराष्ट्र विभागाचे प्रल्हाद हणमंतराव शितोळे विभाग यांचे दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी अमरधाम,अहिल्यानगर येथे दुपारी १२ वाजता होईल.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!