प्रिंप्री लौंकी अजमपूर प्रवरा शाळेचे मुख्याध्यापक तायगा शिंदेसह अनेक शिक्षकांनी केला सत्कार.
राहाता प्नतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहारे वस्ती येथील उपक्रमशील शिक्षक बालाजी दिवटे यांचे चिरंजीव अभिराज बालाजी दिवटे यांची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी निवड नुकतीच झाली.
प्रसंगी अभिराजचा सत्कार करताना प्रवरा माध्यमिक विद्यालय पिंप्री लौकी अझमपूर शाळेचे मुख्याध्यापक तायगा शिंदे आदर्श शिक्षक जगन्नाथ जाधव नंदकिशोर भांड अहिल्यानगर शिक्षक विकास मंडळाचे मा. खजिनदार सर्जेराव घोडके बाळासाहेब सोसे सुनील सिनारे
कदम सुनील साबळे अनिल शिंदे बालाजी दिवटे अविनाश साठे विवेक गिरी विनय गिरी चांगदेव डोंगरे संपत गोडे उत्तम गोडे सचिन हिंगे विकास ठाणगे कानिफनाथ बोराडे किशोर पवार महेश पन्हाळे विवेक खामकर व योगेश पन्हाळे हे उपस्थित होते.
