प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने पोलिसांकडून वडाळा गावातील मदिना चौकात नाकाबंदी.
September 04, 2025
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीततील मुस्लिम बहुल परिसरातील वडाळा गावातील मदिना चौक येथे प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश साळी.यांच्या मार्गदर्शना खाली खबरदारी म्हणून नकाबंदी करताना पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून आहे उद्या पैगंबर जयंती या निमित्ताने मुस्लिम बांधवांना या जयंती उत्साहात सामील होताना कोणताही अंकुचित प्रकार घडणार नाही म्हणून खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली गेली आहे.
Tags
