मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषण स्थळी श्रीरामपूर येथून खाद्यवस्तू रवाना होणार

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम मुंबईत मनोज जरांगे यांच्यासह असलेल्या मराठा समाजातील बांधवांसाठी दीर्घकाळ टिकेल अशा खाद्यवस्तू सकल मराठा समाजातर्फे जमा करण्यास सुरवात करण्यात आली. २ सप्टेंबर २०२५ ला खाद्यवस्तू मुंबई येथील आंदोलनस्थळी पोहच करण्यात येणार आहे.
यावेळी बाळासाहेब आगे,संजय गांगड,नागेश सावंत,केतन खोरे, सचिन गवारे,प्रसाद खरात, शशिकांत शिंदे,योगेश जाधव, सचिन आहेर,राजेंद्र भोसले,पद्माकर देशमुख, ऋषिकेश बोर्डे, मनोज होंड, निखिल बोर्डे, बाळासाहेब गायकवाड व भैरवनाथ प्रतिष्ठानचे सदस्य दिसत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!