भाजप नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड भारतीय जनता पक्षाच्या नाशिक दक्षिण जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी प्रदेश भाजप नेतृत्वाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यकारिणी जाहीर केली आहे.नुतन जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना दिंडोरी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विधानसभा प्रभारी चंद्रकांत राजे, जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, चिटणीस लक्ष्मण गायकवाड, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष सुकदेव खुर्दळ, भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष धिरज चव्हाण, सत्य विलास देशमुख, कैलास धात्रक, काका बडजे, डॉ. राजेंद्र बराडे, आशा कराटे, प्रज्ञाताई वाघमारे, तुषार वाघमारे, कैलास धात्रक, शिवाजी पिंगळ आदींना शाल, पुष्प गुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे प्रदेश कार्यकारिणीत सदस्य म्हणून नेमणूक झाल्याने श्याम बोडके यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत भाजप पक्ष वाढवण्यासाठी गाव तेथे भाजप ही संकल्पना राबवून शाखेचे लवकरच लोकार्पण करण्यात येतील, तसेच शासनाच्या विविध यो जना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देऊ,असे आश्वासन दिले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष शाम मुरकुटे, शहराध्यक्ष तुषार घोरपडे,अक्लास

शेख, गोविंद बोडके, शैलेश धात्रक,अमोल खोडे, दिगंबर ढाकणे, गणेश बुणगे, सिद्धांत विद्याते, राम कराटे, अक्षय नाईकवाडे, मंदा गायकवाड, संजय कदम, निता भामरे, अश्विनी सोनवणे, मोनिका मांगुर्डे, राणी भोये, संजय बोडके, ज्योती देशमुख, उज्वला धात्रक, कविता साळवे, रिकू गांगुर्डे दिलीप बोरसे, भारती देशमुख, रोहित संभेराव, श्रृषी साबद्रा, हेमंत शेटे संजय, काठे, बबन दोबाडे, हितेश देशमुख, बाळासाहेब सोनवणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!