भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीरामपुरात अभिवादन

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या २८ व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीरामपुरातील अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.
प्रसंगी श्रीरामपूर विधानसभेचे आमदार हेमंत ओगले श्रीरामपूर नगर परिषदेच्या मा नगराध्यक्षा अनुराधा आदिक,मा उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे मा विश्वस्त सचिन गुजर, मुळा प्रवरा विद्युत सोसायटीचे मा संचालक सिद्धार्थ मुरकुटे, काँग्रेस पक्षाचे ज्ञानेश्वर मुरकुटे,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लकी सेठी, महाराष्ट्र विद्युत आयोगाचे सुनील सोनवणे, मा नगरसेवक प्रकाश ढोकणे, दिलीप नागरे, अर्चना पानसरे, ताराचंद रणदिवे,तसेच सुभाष त्रिभुवन,रितेश एडके, वैभव पंडित  लोयोला चर्चचे सहायक धर्मगुरू रेव्ह. फा मॅथ्यू सेंट लुक हॉस्पिटलच्या 

सिस्टर प्रभा सि.कॅरोलिन, कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, अल्पसंख्यांक विकास परिषदेचे दीपक कदम,  सुरेश ठुबे, राजीव साळवे, जेम्स पंडित, लेविन भोसले, डॉ. संजय दुशिंग ,ललित गायकवाड, प्रतिक गायकवाड,बबलू लोंढे, विलास बनसोडे, राजू त्रिभुवन, 

सुरेश कोळगे,शरद पंडित, सुधाकर  सोनवणे, भाऊसाहेब आढाव, मंथन तोरणे, तसेच महिला सदस्या  सुवर्णा बोधक, प्रतिमा पंडित, शोभा त्रिभुवन, लता बनसोडे, वीणा दुशिंग, संगीता पंडित मोठ्या संख्येने महिला वर्ग व सर्व ख्रिस्ती समाजा चे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे सर्व पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!