श्रीरामपूर दिपक कदम येथील गिरमे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद मैदान येथे तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व प्रतिभा पवार कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवस निमित्ताने भव्य फार्मासिस्ट रॅली,वाढती व्यसनाधिनता व नशामुक्ती जनजागृती पथनाट्यसादर करण्यात आले.