दिवंगत पद्मावती अशोक दिवे यांचा जलदान विधी

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी येथील पद्मावती अशोक दिवे (वय ६८) यांचे मंगळवार दि २ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाले,त्यांचा पुण्यनुमोदन तथा जलदान विधी रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी दसक  जेलरोड येथील नारायण बापू चौक शिवरामनगर श्रीहरी लॉन्स येथे सकाळी १०. ०० वा.पार पडणार आहे.
तरी सर्व अतेष्ठ आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पती अशोक नामदेव दिवे,मुलगा
 प्रशांत अशोक दिवे,राहुल अशोक दिवे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!