नाशिक दिनकर गायकवाड गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस थांबत नाही तोच पुन्हा एकदा शहरात उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसी आणि फॅन फिरू लागले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात पावसाने आपली हजेरी कायम ठेवली होती. हा पाऊस कधी थांबणार? असा प्रश्नही विचारला जाऊ लागला होता; मात्र आता पुन्हा एकदा उष्णतेचा त्रास शहरवासियांना जाणवू लागला आहे.
